StockShastra (Stockशास्त्र) शेअर मार्केट मराठी मध्ये उलगडून सांगणारे चॅनेल Mission : किमान १ कोटी मराठी लोकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना एक Profitable ट्रेडर / इन्व्हेस्टर बनवणे !! ज्याप्रमाणे इतर-भाषीय / राज्यातील लोकांना 'श्रीमंत लोक, शेठ लोक' म्हणून ओळखले जाते, तसेच 'शेअर मार्केट मधून भरपूर पैसे कमावणारे' अशी आपल्या मराठी माणसांची ओळख बनवणे हे आपले ध्येय बनवूया !! त्यासाठीच या चॅनेल च्या माध्यमातून प्रयत्न आहे की साध्या आणि सुटसुटीत भाषेत शेअर मार्केट मधले क्लिष्ट विषय समजावून सांगता यावेत. सोबतच स्टॉक मार्केट मध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या संधी सर्वांपर्यंत पोहोचवता याव्यात. मार्केट मधून मिळणारा फायदा महत्वाचा आहेच, पण तोट्याची बाजू सुद्धा पारदर्शकपणे समोर ठेवावी. थोडक्यात flashy आणि sensational सादरीकरणाच्या जमान्यात, सच्चा आणि genuine कन्टेन्ट देण्याची जबाबदारी निभावण्याचा प्रयत्न आहे. गेल्या 8-9 वर्षात मला मार्केटने बरेच काही शिकवले..आजही नवीन गोष्टी कळत असतात...हे सगळं शेअर करण्यासाठी हा चॅनेल. For Endorsements / Promotions : techmental27@gmail.com
Read More